• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

‘बादल सरकार : एक जनवादी नाट्यकर्मी’ : नाट्यविश्वातल्या एका तत्त्वनिष्ठ आणि झपाटलेल्या माणसाचे परिपूर्ण चरित्रनाट्य

केवळ पहिल्या आणि दुसऱ्या रंगभूमीच्या चौकटी मोडणे, एवढंच उद्दिष्ट तिसऱ्या रंगभूमीसमोर नव्हतं. कमानी रंगमंच नाकारणारे बादलबाबू आणि त्यांच्या तिसऱ्या रंगभूमीची संकल्पना समजून घ्यायची असेल, तर अगोदर कमानी रंगमंचावर होणारी नाटकं, शहरी आणि ग्रामीण नाटकांचा स्वभावधर्म परिचित व्हायला हवा. आणि त्याचबरोबर बदलबाबूंच्या जीवनदृष्टीचीही ओळख करून घ्यायला हवी.......

  • कमलाकर नाडकर्णी
  • Mon , 26 June 2023
  • 0 Comments
  • 1 Like

हेमू अधिकारी – ‘बहुरूपी’, प्रतिभाशाली नाट्यकर्मी आणि सिनेअभिनेता

४५ नाटकं, १६ मराठी आणि हिंदी चित्रपट आणि ७ टीव्ही मालिकांमध्ये काम केलेले ज्येष्ठ रंगकर्मी अभिनेते डॉ. हेमू अधिकारी यांचं काल मुंबईत वयाच्या ८१व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं. वजूद, लगे रहो मुन्नाभाई, डिटेक्टिव्ह नानी यांसारखे हिंदी चित्रपट तर संध्याछाया, ढोलताशे, हसवा फसवी यांसारख्या मराठी नाटकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. डॉ. हेमू अधिकारी हे रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन या क्षेत्रांतील एक लक्षणीय नाव.......

  • कमलाकर नाडकर्णी
  • Tue , 22 May 2018
  • 0 Comments
  • 1 Like

रहस्यमय नाटकाच्या गोष्टीतल्या गोष्टीची गोष्ट

नाटकाची बांधणी अगदी घट्ट असायला हवी. एकही दुवा विसविशीत वा सुटलेला झाला तर ते रहस्यच आणि म्हणून नाटकही फसफसतं. थोडक्यात रहस्यनाटकाच्या लेखकाला डोळ्यात तेल घालून सावधानतेनं सर्व काही साकार करावं लागतं. रहस्यप्रधान नाटक लिहिणं वा उभं करणं अन्य कुठल्या नाटकापेक्षा अधिक खडतर असतं.......

  • कमलाकर नाडकर्णी
  • Fri , 06 April 2018
  • 0 Comments
  • 1 Like

हेमू अधिकारी – ‘बहुरूपी’, प्रतिभाशाली नाट्यकर्मी आणि सिनेअभिनेता

डॉ. हेमू अधिकारी हे रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन या क्षेत्रांतील एक लक्षणीय नाव. लोकविज्ञान चळवळीत, अण्वस्र विरोधी शांतता चळवळीत काम करणारे अधिकारी त्यांच्या रंगकर्मी-सिनेअभिनेते या ओळखीबरोबरच आपल्या विवेकशील वैज्ञानिक दृष्टिकोनासाठीही ओळखले जातात. ४५ नाटकं, १६ मराठी व हिंदी चित्रपट आणि ७ मालिकांमध्ये काम केलेल्या अधिकारी यांचे ‘नाट्य विज्ञान समाजेन’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.......

  • कमलाकर नाडकर्णी
  • Fri , 28 July 2017
  • 0 Comments
  • 2 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.